Posts

खैराणी रोड, ब्रिज(पूल) लोकार्पण सोहळा

Image
  सस्नेह जय महाराष्ट्र ! खैराणी रोड, ब्रिज(पूल) लोकार्पण सोहळा अखेर प्रतीक्षा संपली !! हरी मस्जिद शेजारील नवीन ब्रिज(पूल) कामाचा लोकार्पण सोहळा... दि.२५ जून रोजी, शुक्रवार सकाळी ११:०० वाजता *मुंबई महापौर मा.सौ. किशोरीताई पेडणेकर* यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.. प्रमुख उपस्थिती : *श्री. दिलीप (मामा) लांडे* ( *चांदिवली आमदार*) *श्री.सोमनाथ सांगळे* ( *संपर्क प्रमुख देवळाली नाशिक/ मा. नगरसेवक*) आपली उपस्थिती वंदनीय आहे. -: निमंत्रक :- *सौ. चित्रा सोमनाथ सांगळे* *कर्तव्यदक्ष शिवसेना नगरसेविका* *श्री.मनोज (बालाजी) सो. सांगळे* ( *युवा विभाग अधिकारी चांदीवली*) *श्री. लक्ष्मीकांत गवंडे* *शाखाप्रमुख १५८* *श्रीमती. स्नेहल कुंडले* *महिला शाखा संघटिका १५८* Dedication Ceremony * The wait is finally over !! Dedication ceremony of new bridge work near Hari Masjid, Kherani Road, Sakinaka, Mumbai On 25th June, Friday at 11:00 am * Mumbai Mayor Hon. Kishoritai Pednekar's auspicious hand will pass ..

खैराणी रोड ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण झाले

Image
  #खैराणीरोड   #ब्रिज   #साकीनाका शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड, हरी मस्जिद शेजारील ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे . आणि दुसऱ्या बाजूचे काम जोमाने सुरु आहे. सदर ठिकाणी सिमेंट काँक्रिट चा स्लॅब भरून घेत असताना आपल्या सेवेत, आपले सेवक व महानगरपालिका ब्रीज खात्याचे अधिकारी कर्मचारी...

खैराणी रोड, हरी मस्जिद पुलाचे उद्घाटन

Image
  # साकीनाका   # खैराणीरोड   # ब्रिज # लोकार्पण_सोहळा शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बांधण्यात आलेल्या खैराणी रोड, हरी मस्ज िद शेजारील ब्रिजचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. सोबत आपल्या सेवेत आपले सेवक श्री सोमनाथ सांगळे मा.नगरसेवक, श्री.लक्ष्मीकांत गवांडे शाखाप्रमुख, श्रीमती स्नेहल कुंडले शाखासंघटिका, सर्व उपशाखाप्रमुक, गटप्रमुख, शिवसैनिक, युवासैनिक, स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.. आपल्या सेवेत, आपले सेवक श्री. सोमनाथ सांगळे (मा.नगरसेवक) कु. मनोज (बालाजी) सोमनाथ सांगळे (विभागअधिकारी- चांदिवली)

शिवसेना नगरसेविका यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड ब्रीज

Image
                                   #खैराणीरोड #ब्रिज #साकीनाका शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड, हरी मस्जिद शेजारील ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण होत आले आहे. सदर ब्रीज वर DBM करुन घेत असताना... आपल्या सेवेत, आपले सेवक श्री. सोमनाथ सांगळे व महानगरपालिका ब्रीज खात्याचे सर्व अधिकारी... कु. मनोज (बालाजी) सोमनाथ सांगळे (विभागअधिकारी- चांदिवली)