खैराणी रोड ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण झाले
शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड, हरी मस्जिद शेजारील ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे. आणि दुसऱ्या बाजूचे काम जोमाने सुरु आहे. सदर ठिकाणी सिमेंट काँक्रिट चा स्लॅब भरून घेत असताना आपल्या सेवेत, आपले सेवक व महानगरपालिका ब्रीज खात्याचे अधिकारी कर्मचारी...
Comments
Post a Comment