Posts

Showing posts from April, 2021

खैराणी रोड ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण झाले

Image
  #खैराणीरोड   #ब्रिज   #साकीनाका शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड, हरी मस्जिद शेजारील ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे . आणि दुसऱ्या बाजूचे काम जोमाने सुरु आहे. सदर ठिकाणी सिमेंट काँक्रिट चा स्लॅब भरून घेत असताना आपल्या सेवेत, आपले सेवक व महानगरपालिका ब्रीज खात्याचे अधिकारी कर्मचारी...