खैराणी रोड, हरी मस्जिद पुलाचे उद्घाटन
शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बांधण्यात आलेल्या खैराणी रोड, हरी मस्जिद शेजारील ब्रिजचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. सोबत आपल्या सेवेत आपले सेवक श्री सोमनाथ सांगळे मा.नगरसेवक, श्री.लक्ष्मीकांत गवांडे शाखाप्रमुख, श्रीमती स्नेहल कुंडले शाखासंघटिका, सर्व उपशाखाप्रमुक, गटप्रमुख, शिवसैनिक, युवासैनिक, स्थानिक रहिवाशी उपस्थित होते..








Comments
Post a Comment