खैराणी रोड, ब्रिज(पूल) लोकार्पण सोहळा

 सस्नेह जय महाराष्ट्र !

खैराणी रोड, ब्रिज(पूल) लोकार्पण सोहळा
अखेर प्रतीक्षा संपली !!
हरी मस्जिद शेजारील नवीन ब्रिज(पूल) कामाचा लोकार्पण सोहळा...






दि.२५ जून रोजी, शुक्रवार सकाळी ११:०० वाजता *मुंबई महापौर मा.सौ. किशोरीताई पेडणेकर* यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे..
प्रमुख उपस्थिती :
*श्री. दिलीप (मामा) लांडे*
( *चांदिवली आमदार*)
*श्री.सोमनाथ सांगळे*
( *संपर्क प्रमुख देवळाली नाशिक/ मा. नगरसेवक*)
आपली उपस्थिती वंदनीय आहे.
-: निमंत्रक :-
*सौ. चित्रा सोमनाथ सांगळे*
*कर्तव्यदक्ष शिवसेना नगरसेविका*
*श्री.मनोज (बालाजी) सो. सांगळे*
( *युवा विभाग अधिकारी चांदीवली*)
*श्री. लक्ष्मीकांत गवंडे*
*शाखाप्रमुख १५८*
*श्रीमती. स्नेहल कुंडले*
*महिला शाखा संघटिका १५८*


Dedication Ceremony * The wait is finally over !! Dedication ceremony of new bridge work near Hari Masjid, Kherani Road, Sakinaka, Mumbai On 25th June, Friday at 11:00 am * Mumbai Mayor Hon. Kishoritai Pednekar's auspicious hand will pass ..

Comments