शिवसेना नगरसेविका यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड ब्रीज

             


                #खैराणीरोड #ब्रिज #साकीनाका

शिवसेना नगरसेविका सौ. चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या अथक प्रयत्नांतून बनवत असलेल्या खैराणी रोड, हरी मस्जिद शेजारील ब्रीज वरील एक बाजूचे काम पूर्ण होत आले आहे. सदर ब्रीज वर DBM करुन घेत असताना... आपल्या सेवेत, आपले सेवक श्री. सोमनाथ सांगळे व महानगरपालिका ब्रीज खात्याचे सर्व अधिकारी...


कु. मनोज (बालाजी) सोमनाथ सांगळे

(विभागअधिकारी- चांदिवली)














Comments